भूमिका .
एक जागरूक नागरिक म्हणून चालू घडामोडीबद्दल मला काय वाटते ? याची ही नोंद.
लेखा परीक्षक हा व्यवसाय करताना अनेक भले बुरे लोक सानिध्यात आले ..त्यांची मानसिकता हळू हळू समजायला लागली.
मुलांवर योग्य वयात योग्य संस्कार झाले नाहीत तर काय होते आणि जरी चांगले संस्कार झाले असतील तरी मोहापायी माणूस कसा वाहवत जातो याचे विदारक अनुभव यायला लागले.
संस्कारी लोकांची हि कथा तर असंस्कारी लोकांचे काय होईल असा प्रश्न वारंवार पडू लागेल असे प्रसंग समोर आले.
या सर्वामधून जाणवले एकच.... बालपणाचे संस्कार एखाद्या कवचा सारखे असतात. ते जीर्ण किवा विरळ झाले तर मोहाचे ..अविवेकी विचारांचे आघात ते कवच भेदून आत पर्यंत पोचू शकतात.
कायम जागरूक राहणे आणि संस्कारांची पुन्हा पुन्हा उजळणी करणे खूप गरजेचे आहे.
चांगले वाचन हवे ...सत्संग हवा ...अमंगल विचारांपासून दूर राहायला हवे. ...विवेक शाबूत हवा.
बुद्धी दे रघूनायका अशी आर्त विनवणी हवी .
माझे विचार तुम्हाला आवडतील अशी आशा आहे.
दुमत झाले तरी माझे विचार मनापासून मांडले आहेत हे समजून घ्या म्हणजे पुरे.

Comments
Post a Comment